Ultimate magazine theme for WordPress.

कोकणात मान्सूनची एंट्री ५ जूनला होणार

0 48

आगामी 2 ते 3 दिवसांत केरळमध्ये

रत्नागिरी : उकाड्यांनं हैराण झालेल्या कोकणसह मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत तो केरळात धडकणार आहे.तर 5 जूनला मान्सून कोकणात आणि 7 जूनला मुंबईत दाखल होईल.

दरवर्षी 10 जूनपर्यंत मुंबईत पावसाला सुरुवात होते. यंदा मात्र मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे. मान्सूनचा प्रवास समाधानकारक असून 3 ते 9 जूनदरम्यान मान्सूनचं राज्यात आगमन होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.