ठाणे : कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त संघाचे श्रद्धास्थान असलेल्या दिवंगत आनंद दिघे यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघाचे प्रमुख सल्लागार राजू कांबळे, अध्यक्ष सुजित लोंढे, खजिनदार संभाजी ताम्हणकर, सल्लगार यशवंत बावदने, सुहास तोडणकर उपस्थित होते.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |