रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यातील नागरिक संरक्षण दलाच्या ऑफिस समोर तसेच मोरा पोलीस स्टेशन समोर झाडे लावून पीएसआय नागनाथ कुठार मोरा सागरी पोलीस ठाणे यांनी वृक्षाच्या प्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. ते दरवर्षी वृक्षारोपण करून ती झाडे वाढविण्याचा प्रयत्न करतात.