एनडीआरएफची पथके अलर्ट मोडवर
रत्नागिरी : सद्यस्थितीत जिल्ह्यात पूरपरिस्थिती नाही. मात्र खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात NDRF च्या एकुण दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
. सिंद्धुदुर्ग जिल्ह्यात कोठेही पूरपरिस्थिती नाही. सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. खबरदारी उपाय म्हणून जिल्ह्यात NDRF ची एक टीम तैनात करण्यात आल्या आहेत.