Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

उद्योग विश्व

प्रशिक्षणामधील ज्ञानाचा उपयोग करून मत्स्य शेतीमध्ये उतरावे : जीवन सावंत

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे ‘निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी आणि मत्स्य संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १२ ते १४ मार्च, २०२४ या

कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ

खेड ते जवाहरलाल नेहरू पोर्ट अशी पहिली मालगाडी रवाना रत्नागिरी : मालवाहतुकीला प्राधान्य देताना कोकणातील उत्पादनांसाठी कंटेनर वाहतूक सुरू करण्यासाठी रत्नागिरी पाठोपाठ आता खेड येथून कंटेनर मालगाडीला हिरवा झेंडा देण्यात आला. गुरुवारी

तरुण बेरोजगार लाभार्थ्यांना त्रास देणाऱ्या बँकांवर पालकमंत्री उदय सामंत यांचा कारवाईचा इशारा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुण बेरोजगारांची कर्ज प्रकरणे बँकांकडे आल्यानंतर त्यांना नाहक त्रास देणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करु, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत

उरणमधील सामवेदा लॉजिस्टिक इन्फ्रा रिसोर्सेस कंपनीतील माल चोरून आग लावल्याचे पोलिस तपासात उघड

चोरीची घटना लपविण्यासाठी वेअर हाऊसमध्ये लावण्यात आली आग पोलिसांनी केला महत्वाचा उलगडा उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील कंठवली येथे असलेल्या सामवेदा लॉजिस्टिक एन्फ्रा रिसॉर्सेस प्रा. ली. वेअर हाऊस या वेअर हाऊसमधील

‘एक जिल्हा एक उत्पादन’ पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : उद्योग विभागाच्या "एक जिल्हा एक उत्पादन" ( ODOP)  पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय

‘मँगो सिटी’ रत्नागिरीत साकारणार मँगो पार्क !

रत्नागिरी : हापूस आंब्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी तालुक्यात आता निवेंडी परिसरात मँगो पार्क उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. या माध्यमातून येथील आंबा प्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. १०० एकर क्षेत्रात

माथाडी कामगारांचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरूच

मुंबई : सरकार जोपर्यंत माथाडी कायदा मोडीत काढणारे सुधारणा विधेयक क्रमांक ३४/२०२३ आणि सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ मागे घेत नाही तोपर्यंत कालपासून सुरू असलेले माथाडी कायदा बचाव कृती समितीचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन

कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा २४ व २५ फेब्रुवारी रोजी

बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची सूवर्णसंधी विविध कंपन्यांनी रिक्त पदांची माहिती द्यावी तर बेरोजगार युवक-युवतींनी नोंदणी करावी-अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे ठाणे, दि.15(जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात निर्यात पुरस्कारांचे वितरण

पुणे : उद्योग संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार सोहळा पुणे येथे पार पडला. याप्रसंगी MSME क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी 

ठाण्यात होणाऱ्या “नमो महारोजगार” मेळाव्यात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी : ठाणे जिल्ह्यातील हायलॅंड ढोकाळी, माजीवाडा येथे 24 व 25 फेब्रुवारी रोजी "नमो महारोजगार" मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील आस्थापना, उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.