खेड तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था
खेड : तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गावरील भरणे नाका येथील उड्डाण आणि जगबुडी पुलाच्या जोड रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवाय महामार्गावरील रस्त्याचा काही भाग खड्ड्यात गेला असल्याचा आरोप केला जात आहे,