Ultimate magazine theme for WordPress.

गणपतीपुळे मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवाची समाप्ती

0 25

गाभाऱ्यासमोर फुलांची आकर्षक सजावट


रत्नागिरी : भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या उत्सवाची सांगता झाली आहे.


प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणपतीपुळे येथील मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सव समाप्ती महाप्रसा व वामन द्वादशी निमित्त मंदिरात आकर्षक करण्यात आली होती. देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर व सहकाऱ्यांनी ही आरास केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.