जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन
जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी अभिवादन करण्यात आले. प्रदेश महामंत्री (मुख्यालय) अतुल वझे, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी याप्रसंगी उपस्थित होते.