https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

नाम फाऊंडेशनच्या चिपळुणातील पदाधिकाऱ्यांनी घेतली नाना पाटेकर यांची भेट

0 43

चिपळूण : नाम फाऊंडेशनचे चिपळूण समन्वयक आणि सहकाऱ्यांनी पुणे येथील नाना पाटेकर यांच्या घरी श्री गणपतीचे दर्शन घेतले व पाटेकर यांची भेट घेतली,

यावेळी कोकण समन्वयक समीर जानवलकर, चिपळूण समन्वयक महेंद्र कासेकर, सोबत स्वप्निल चीले, मंदार चिपळूणकर, अक्षय निवाते आणि श्री देशपांडे उपस्थित हॊते.

Leave A Reply

Your email address will not be published.