नीलेश राणे यांनी दिल्या देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा
रत्नागिरी : महाराष्ट्राचे विरोधी पक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांची आज भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी भेट घेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आ. कालिदास कोळंबकर, भाजपचे युवा नेते तथा मराठा महासंघाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब आदी उपस्थित होते.