भाजप प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण
मुंबई : भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांच्या हस्ते सोमवारी ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय, ज्येष्ठ नेत्या कांताताई नलावडे, प्रदेश कार्यालय सहप्रभारी दत्ताजी मोहिते, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते