Ultimate magazine theme for WordPress.

मनसे रायगड जिल्हा संपर्क कार्यालयात ध्वजारोहण

0 30

उरण दि 15 विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा कार्यालय उरणच्या वतीने  15 ॲागस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण संगिता ढेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.त्या प्रसंगी मनसे द्रोणागिरी शहर अध्यक्ष रितेश पाटील,मनसे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश तांडेल,मनसे शहर उपाध्यक्ष उमेश वैवडे, हितेश साळुंखे,शहर चिटणीस दिनेश हळदणकर,विभाग अध्यक्ष सुभाष पाटील,सचिन ढेरे,दीपक प्रसादे, योगेश म्हात्रे,साहिल प्रसादे, अमर ठाकूर,राजेश सरफरे,ओम शेरे,उल्हास गायकवाड, दीपक देवरुखकर ,महिला सेनेच्या शहर अध्यक्षा सुप्रिया सरफरे,कविता म्हात्रे,पूजा प्रसादे आदी महिला भगिनी व मनसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.