मुंबई : महाराष्ट्रातील ग्लोबल टीचर डॉ. रणजितसिंह डिसले गुरुजी यांना अखेर फुलब्राईट स्कॉलरशिपकरीता अमेरिकेतील ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याची संधी मिळाली आहे.
ही संधी मिळाल्याचा आनंद डिसले गुरुजींनी ट्विटरवर व्यक्त केला आहे.
Time to move on. Honoured to be placed at @ASU . असं ट्विट त्यांनी हा गौरव प्राप्त होताच केलं आहे.