महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दुसरी यादी जाहीर
मुंबई : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा नेटाजी डिसूज़ा व ममताजी भूपेश (महाराष्ट्र प्रभारी) यांच्या मान्यतेने. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सौ. संध्या ताई सव्वालाखे यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिका-यांची दुसरी यादी जाहीर केली आहे .