Ultimate magazine theme for WordPress.

माखजन प्रशालेत प्रवीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

0 36

माखजन : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 ,इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद खांडेकर, श्री. माधव बापट तसेच संस्था सदस्य सौ. सहस्रबुद्धे व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ पाटणकर उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.