https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली

0 35

मुंबई, 16 ऑगस्ट : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात मंगळवारी आदरांजली वाहण्यात आली. प्रदेश सरचिटणीस व सहकार मंत्री अतुल सावे, ओबीसी मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.