Ultimate magazine theme for WordPress.

मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकींच्या अपघातात ४ जखमी

0 45

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटात खोपी फाट्यानजीक बुधवारी दुपारच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील चौघेजण जखमी झाले.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून बुधवार दि. ८ रोजी रायगड येथून शिवफाटा येथे जाणारी दुचाकी ( एमएच ०६ – बीएस ४२६५ ) दुपारी खोपी फाट्यानजीक भोस्ते घाटात चढत असताना समोरून येणाऱ्या ॲक्टिव्हावर धडकली. या अपघातात शंकर विष्णू जाधव, रोहित वसंत जाधव, विनोद शंकर जोशी व अमित रामचंद्र जोशी हे जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.