रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदी शिल्पा पटवर्धन
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन संस्थेच्या कार्याध्यक्षपदी शिल्पाताई पटवर्धन यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित सदस्यांच्या बैकित ही निवड करण्यात आली.
या बैठकीत सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला
शिल्पाताई पटवर्धन यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.