Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाड कोसळले

0 46

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जुने भलेमोठे झाड शुक्रवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळले. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे कार्यालयाच्या परिसरात कसलीही वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

संबंधित यंत्रणेला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.