रत्नागिरी : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी तालुका रोहिदास समाज सेवा संघ यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी रत्नागिरी तालुका समाज सेवा संघाचे अध्यक्ष विजय खेडेकर, उदय कोतवडेकर, संतोष तुळसंकर, प्रशांत खेडेकर, केदारनाथ चव्हाण, विशाल खेडेकर, विजय चव्हाण, प्रवीण खेडेकर, राजेंद्र चव्हाण, विवेक खेडेकर, संतोष खेडेकर, महेश कोतवडेकर, नागेश कोतवडेकर, मयूर भुवड, सुकेश शिवलकर आदींची उपस्थिती होती. शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले
रोहिदास समाज सेवा संघातर्फे रत्नागिरीत रक्तदान शिबीर
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |
Next Post