Ultimate magazine theme for WordPress.

लो. टिळक टर्मिनस -थिविम समर स्पेशल ४ जूनपर्यंत धावणार !

44

कोकण रेल्वे मार्गावरील वाढत्या गर्दीमुळे फेऱ्या वाढवल्या

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम या समर स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या दि. ४ जून २०२२ पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

उन्हाळी हंगामासाठी सुरू करण्यात आलेली ही गाडी (01045/01046) आधी 24 मे पर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील गाड्यांची गर्दी वाढतच चालल्यामुळे या गाडीच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आल्या आहेत. आता ही गाडी दि. 4 जूनपर्यंत धावणार आहे

Comments are closed.