https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

शिवसेनेचा गेम राष्ट्रवादीने केला : सुजय विखे-पाटील

0 58

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा गेम राष्ट्रवादीने केला, असे आरोप होत आहेत. राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा गेम केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हि शिवसेनेला संपवणार हे भाकीत मी अनेक दिवसांपासून करतोय. मुख्यमंत्र्यांनी हे षडयंत्र ओळखावे, असे सुजय विखे-पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.