Ultimate magazine theme for WordPress.

साप आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

0 25


उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यात काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. उरण तालुक्यातही अधून मधून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागले आहेत. पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली विषारी बिनविषारी साप मनुष्य वस्तीत आश्रय घेत आहेत. त्यामुळे विषारी -बिन विषारी सापांचे वन्य जीवांचे संरक्षण करणाऱ्या उरण तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )या संस्थेने जनजागृती विषयक मोहीम हाती घेतली असून आपल्या परिसरात साप आढळल्यास सर्प मित्रांना फोन करून कळविण्याचे आवाहन केले आहे. सदर संस्थेचे सदस्य, कार्यकर्ते त्या सापांना पकडून त्यांना कोणत्याही प्रकारे इजा होऊ न देता जंगलात नेऊन सोडतात.साप दिसल्यास खालील सदस्यांशी संपर्क करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
फ्रेंडस् ऑफ नेचर (फॉन) व्हॉटस्अप हेल्पलाईन
जयवंत ठाकूर ९५९४९६९७४७/९०२९५१३५७५ (चिरनेर), हिम्मत केणी ९९८७१८७१०७ (चिरनेर ), राजेश पाटील – ७७३८६२८५६२ (भोम चिरनेर ), राकेश म्हात्रे – ८४५१९८८३६० ( भोम चिरनेर ), विजय पाटील-८१०८८४८०५८ (मोठी जुई), गोरखनाथ म्हात्रे – ९७६९७०५२९५ (पालेगाव), राकेश शिंदे – ८६००५५७३८७ (सारडे), अविनाश गावंड – ७७३८१२१९७१ (आवरे), प्रणव गावंड – ९०८२६७०५१९ (आवरे), हृषिकेश म्हात्रे – ९०८२९३५४०० (कडापे), मिलिंद म्हात्रे – ९३२१२३४१७ (पेण), अनुज पाटील – ८४५१०३०४८४ ( टाकीगाव), निवृत्ती भोईर – ९९३०८५८५९४ (धा. जुई), राहुल हणमंते – ९८३३८२९३२८ (J.N.P.T.), , रघु-९३२१२८७७७२ (उरण ).

किशोर पाटील – ९१३७७५२०२१ (उरण ), प्रितम पाटील – ९१६७०९००७९ ( उरण , जितेंद्र घरत – ९८२०२२३२०१ (उरण ), संजय पाटील – ९२२४२७२६९३ (उरण), विवेक हुदली ७३०३३७७३३३ (बोकडविरा), सचिन घरत – ९६०७२५९२३५ (खारपाडा), चरण पाटील – ९५०३१४७५७६ (रावेगाव) , देवेंद्र गुडीले ८६९२०४१२१२ (पनवेल), स्वप्निल – ९६६४२५९४५९(पिरकोन ), प्रथमेश मोकल-८६००५८७४९५ (गुळसुंदे ), तुषार कांबळे – ८३७८०२१८११ (पोसरी)

Leave A Reply

Your email address will not be published.