https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

शिक्षण

युनायटेड गुरुकुल विभागाने केलेले पोवाडा सादरीकरण ठरले सर्वोत्कृष्ट!

संगमेश्वर दि. ६ : बालरंग भूमी परिषद आयोजित जल्लोष लोककलेचा या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून जवळपास १०० संघांनी सहभाग नोंदवला होता दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागातील गीत मंचात सहभागी मुला-मुलींनी

डेरवण येथे राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

राज्यभरातील 28 जिल्ह्यातील 535 खेळाडूंचा सहभाग गुहागर : सावर्डे डेरवण येथे आयोजित पुनीत बालन गृप प्रस्तूत राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर ज्यूदो स्पर्धेमध्ये राज्यभरातून आलेल्या 535 मुले आणि मुलींनी सहभाग नोंदवला आहे. या खुल्या ज्यूदो

शालेय खो-खो स्पर्धेत पेडणेकर हायस्कूलला दुहेरी मुकुट

लांजा : लांजा हायस्कूलच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या लांजा तालुका स्तरीय १४ वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेचे मुलगे मुली दोन्ही संघ विजयी झाले. मुलांचा अंतिम सामना लांजा

शिरगाव मत्स्य महाविद्यालयात मत्स्यखाद्य निर्मिती तंत्रज्ञान आणि खाद्य व्यवस्थापनावर प्रशिक्षण…

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरी येथे कुलगुरू, डॉ. संजय भावे व मा.संचालक, विस्तारशिक्षण डॉ. पराग हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली “मत्स्य खाद्य निर्मिती तंत्रज्ञान आणि

शालेय सायकल स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात टाईम ट्रायलमध्ये चिपळूणचा ईशान वझे प्रथम

सावर्डे :  जिल्हास्तरीय शालेय सायकल स्पर्धा डेरवण येथे दि.2 ऑक्टो रोजी पार पडली. या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात टाइम ट्रायलमध्ये ईशान वझे (चिपळूण ) - प्रथम, रुद्र जाधव -द्वितीय क्रमांक पटकावला.स्पर्धेत 17 वर्ष वयोगटात टाइम ट्रायल

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव येथे ‘महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती

रत्नागिरी : २ ऑक्टोबर : सत्य आणि अहिंसेचे पूजक आणि मार्गदर्शक, देशामध्ये राष्ट्रपिता म्हणून नावाजलेले महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती दरवर्षी दिनांक २ ऑक्टोबर रोजी देशभर साजरी केली जाते. सन २००७

मत्स्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना तिलापिया केज कल्चरबाबत तुळशी प्रकल्प कोल्हापूर येथे कार्यानुभव…

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत, शिरगांव रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाचे सत्र ५ मधील विद्यार्थ्यांचे Aquaculture Engineering च्या सखोल अभ्यासासाठी कार्यानुभव कालावधीमध्ये

युनायटेड गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्याव्रत संस्कार समारंभ!

संगमेश्वर दि. ३० : विद्याव्रत म्हणजे मुलांना "आम्ही सतत अभ्यास करत राहू, शिकत राहू,त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणू" असं लक्षात आणून देणारा , जाणीव करून देणारा हा महत्त्वाचा संस्कार कार्यक्रम. पौराणिक काळात मुलं ज्यावेळी गुरुगृही

इंडिया बूक ऑफ रेकॉर्डने घेतली जे. डी. पराडकर यांच्या लेखनाची दखल

कोकण या एकाच विषयावर सलग आठ पुस्तकं पुणे येथील चपराक प्रकाशनची निर्मिती संगमेश्वर दि. २७ : एक लेखक , एक विषय आणि एकच प्रकाशक मिळून सलग आठ पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या पुणे येथील चपराक प्रकाशन आणि संपादक घनश्याम पाटील यांनी प्रकाशित

वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीचा युवा संघ रवाना

रत्नागिरी : लातूर येथे होणाऱ्या वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीचा युवा संघ रवाना झाला आहे. दिनांक २८ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया इंडियन ऑलिंपिक असोसिएशन यांच्या