Browsing Category
शिक्षण
२३ ऑगस्ट : राष्ट्रीय अंतराळ दिन | चंद्राला स्पर्श : देशाभिमान जागृती..!!
इस्रो...अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था.. या संस्थेच्या गगनभरारीचे कौतुकास्पद यश जगाचे डोळे दीपविणारे आहे. गतवर्षी १४ जुलै रोजी दुपारी २:३५ वा. दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण पाहताना आमच्या जिल्हा परिषद शाळा शिरवलीतील चिमुकल्या!-->…
देवरुख महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तीन पुरस्कार
देवरुख दि. २० : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या तीन पुरस्कारांमध्ये महाविद्यालयाला!-->…
जिजाऊ संस्थेतर्फे खावडी येथे विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शनासह मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
लांजा : जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून दि. १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी श्री करंडा देवी खावडी ता.लांजा जिल्हा रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन व मोफत वह्या वाटप करण्यात आले.
जिजाऊ संस्थेचे सचिव श्री. केदार चव्हाण यांनी आपल्या!-->!-->!-->…
सर्वसामान्य कुटुंबातील करणकुमार झाला ‘फिजिओथेरपी मास्टर’
डॉ. करणकुमार कररा भौतिकोपचार तज्ञ या विषयात प्रथम तर विद्यापीठामध्ये द्वितीय
चिपळूण : घरात कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना अतिशय सर्वसामान्य अशा कुटुंबातील करणकुमार व्यंकटेश कररा यांने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भौतीकोपाचार तज्ञ!-->!-->!-->…
रत्नागिरी येथे मत्स्यशेतीमध्ये प्रति जैविकांचा वापरावर बंदी’ विषयावर जनजागृती कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी : भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालय अंतर्गत पनवेल, नवी मुंबई येथे असलेल्या ‘सागरी उत्पादन विकास निर्यात प्राधिकरण’ यांचे मार्फत मत्स्यशेती आणि निर्यात विकास प्रात्साहन करिता विविध योजना राबविल्या जातात, त्याकरिता विविध जनजागृती!-->…
रत्नागिरीतील पर्यटन वाढीसाठी स्पाईस व्हिलेज, कासव महोत्सव यावर भर द्या : ना. दीपक केसरकर
सिंधुरत्न समृध्द योजना बैठक
रत्नागिरी, दि. ११ : जिल्ह्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून आणि जास्तीत जास्त लाभार्थी निर्माण करण्यासाठी स्पाईस व्हिलेजची निर्मिती करावी. कासव महोत्सव घ्यावेत. खेकडा पालन, कोंबडी पालन, देशी गाईंची!-->!-->!-->…
रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी तिरंगा रॅली
पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पावसमध्ये तिरंगा रॅली
रत्नागिरी, दि. 10 : हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद-नगरपंचायतींमध्ये आज शालेय विद्याथ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली. पावस येथे पालकमंत्री!-->!-->!-->…
अंगणवाडीसाठी निघाली भरती!
अंगणवाडी मदतनीस पदासाठी २३ आॕगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि.9 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 मार्फत अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरावयाची आहेत. इच्छूक स्त्री स्थानिक उमेदवारानी 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5!-->!-->!-->…
कुटरे येथे बचतगटातील महिलांसाठी फळांपासून जाम बनवण्याचे प्रात्यक्षिक
कुटररे (चिपळूण ): चिपळूण तालुक्यातील खरवते येथील एस. पी. कृषी महाविद्यालयामार्फत कुटरे येथील बचत गटामधील महिलांना फळांपासून जाम बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
फलोत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. शेतकऱ्यांनी…
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी कलाकारांचा सन्मान सोहळा
देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय(स्वायत्त), देवरुखमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवातील विविध सांस्कृतिक कलाप्रकारात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा!-->…