Browsing Category
महाराष्ट्र
गुहागर मतदारसंघातील नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक
एफएसटी, एसएसटी पथकांनी सतर्कतेने वाहनांची तपासणी करावी : अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गेरत्नागिरी, दि. २६ : एफएसटी, एसएसटी पथकांनी सतर्क राहून वाहनांची तपासणी करावी. रिकाम्या फिरणाऱ्या संशयित रुग्णवाहिकांची देखील तपासणी करावी, अशी सूचना अपर!-->…
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा
रत्नागिरी, दि. 26 : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आढावा घेतला.यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक!-->…
Election update | रत्नागिरी जिल्ह्यात चौथ्या दिवशी पाच उमेदवारांचे अर्ज
रत्नागिरी, दि. २४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात चौथ्या दिवशी तीन मतदार संघात ५ उमेदवारांनी ७ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
नामनिर्देशन!-->!-->!-->…
निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोलला १३ ते २० नोव्हेंबरपर्यंत बंदी
रत्नागिरी दि. २५ : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज (एक्झीट पोल) 13 नोव्हेंबर रोजी सकाळ 7 पासून ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वा. या कालवधीत प्रसार माध्यमांवर प्रसारित!-->…
उरणमध्ये भाजपा युवा मोर्चातर्फे बैठक संपन्न
उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून महायुती तर्फे उरण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून महेश बालदी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते आता कामाला लागले!-->…
रत्नागिरी जिल्ह्यात आप ‘मविआ’ सोबत नाही : जिल्हाध्यक्ष परेश साळवी
रत्नागिरी : अद्याप मविआ सोबत जाण्यासंबंधात कोणतीही सुचना पक्षाकडून आलेली नाही, आणि असे आदेश आम आदमी पक्षात चालत नाहीत, असे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर परेश साळवी यांनी म्हटले!-->!-->!-->…
रत्नागिरी जिल्ह्यात भास्कर जाधव, प्रशांत यादव, योगेश कदम, राजन साळवी यांच्यासह नऊ अर्ज दाखल
जिल्ह्यात नऊ उमेदवारांची १७ नामनिर्देशनपत्र दाखल
दापोली, गुहागरमध्ये प्रत्येकी २, चिपळूणमध्ये ६ तर राजापुरात ७
रत्नागिरी, दि. २४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी 4 मतदार संघात 9 उमेदवारांनी 17!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना ऊर्जामंत्र्यांनी घोषित केल्यानुसार १९ टक्के पगारवाढ द्यावी
महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांची मागणी
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.९ सप्टेंबर!-->!-->!-->…
राजापूरमध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त
तर अवैध देशी / विदेशी मद्यासह ४ लाखचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी, दि. २३ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
देवरुख-साखरपा मार्गावर वाहनाची धडक बसून बिबट्याचा जागीच मृत्यू
देवरूख( सुरेश सप्रे ) : देवरूख-साखरपा या राज्य मार्गावर देवरूख येथिल कांजीवरा परिसरातील रमाकांत साडविलकर यांच्या घरासमोर पहाटे ५.३० ते६.००चे दरम्यान बिबट्या मृत्यू अवस्थेत सापडला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा बिबट्या मृत झाल्याचा!-->…