Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

राजकीय

विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लांबणीवर!

मुंबई, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर

मुंबईत मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस

मुंबई, दि. १४ : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ या संकल्पानुसार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मतदानासाठी विशेष…

सुदेश पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची सदिच्छा भेट

उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे ) : जालना जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार खासदार केंद्रीय रेल्वेमंत्री व खनिज आणि कोळसा मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना रायगड जिल्हा सरचिटणीस सुदेश पाटील यांनी

कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक १० जून रोजी होणार

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतली बैठक रत्नागिरी : पदवीधर मतदार संघ निवडणूक १० जून रोजी होत असल्याने, त्याविषयी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज बैठक घेवून सूचना दिल्या. सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आवश्यक

अंतिम आकडेवारीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ६२.५२ टक्के मतदान!

निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची माहिती रत्नागिरी, दि. ८ :  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 62.52 टक्के मतदान झाले आहे. 4 लाख 59 हजार 99 इतक्या पुरुष तर 4 लाख 48 हजार 518 इतक्या महिला अशा एकूण 9 लाख 7 हजार 618

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अंदाजे ६४ टक्के मतदान

दोन्ही जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत ; कुठेही अनुचित प्रकार नाही निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची माहिती रत्नागिरी, दि. ७: 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी आज सर्वत्र शांततेत आणि सुरळीत अंदाजे 64

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य देणार ;  मनसैनिकांची ग्वाही

उलवे येथे मनसेचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी मनसैनिकही वाटा उचलणार असल्याची ग्वाही उलवे नोडमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरी येथे उद्या जाहीर सभा

रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा यांची तोफ

उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी रत्नागिरीत जाहीर सभा

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा रत्नागिरी : महाविकास आघाडी अर्थात इंडी आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव

ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा

कोल्हापूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन मुंबई, 27 एप्रिल 2024 : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन रातोरात मुस्लिमांना वाटून टाकले, आता हाच