प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही मु. पो. आंदुर्ले, तालुका -कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग येथे ॲड. आनंद रमाकांत परब यांच्या श्री अर्जुन निवासस्थानी लाडका गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे.
दर्शन विघ्नहर्त्याचे !
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |