https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

central railway

कोकण रेल्वेची सेवा पूर्ववत सुरु

रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी मिळाले ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट रेल्वे सेवा पूर्ववत झाल्याचे कोकण रेल्वे कडून जाहीर १०० पेक्षा अधिक मजूर, २५ सुपरवायझर्स, चीफ इंजिनिअर स्तरावरील अभियंत्यांच्या मोठ्या फौज फाट्यासह युद्धपातळीवर विक्रम वेळेत

आजची मुंबईला जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस मडगाव ऐवजी सावंतवाडीतूनच सुटणार!

पेडणे येथील बोगद्यात उद्भवलेल्या समस्येमुळे रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील मधुर येथे पेडणे दरम्यान असलेल्या टनेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज

कोकण रेल्वे मार्गावरील या दोन एक्सप्रेस ३० जूनपासून एलटीटी ऐवजी पनवेलपर्यंतच धावणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे मुंबईतील लो. टिळक टर्मिनसपर्यंत धावणाऱ्या नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसचा प्रवास 30 जूनपासून पुढील महिनाभरासाठी एलटीटी ऐवजी पनवेल स्थानकातच संपणार आहे. मुंबईतून डाऊन दिशेला निघताना सुद्धा या गाड्या

मांडवी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू

दुर्घटनेमुळे साखळी ओढून नागोठणे स्थानकात थांबवली रेल्वे मुंबई : मडगाव- मुंबई मांडवी एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी सायंकाळी एका प्रवाशाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रवाशाला मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात येत होते, अशी माहिती

मुंबईतील ‘मेगा ब्लॉक’चा कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या ४१ फेऱ्यांवर होणार परिणाम

मुंबईतील सीएसएमटी येथील फलाटाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील विविध गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार कोकणातून सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या पनवेल तर काही दादरपर्यंतच धावणार रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील

मध्य रेल्वेच्या १४ कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गौरव

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करन यादव यांनी दि. १४.०५.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील ५, भुसावळ विभागातील ५, नागपूर विभागातील २ आणि पुणे व सोलापूर विभागातील प्रत्येकी

Konkan Railway | सोमवारच्या मुंबई- मंगळूरु एक्सप्रेसला लागणार तब्बल दीड तास ‘ब्रेक’

कोकण रेल्वे मार्गावर १४ रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू दरम्यान दररोज धावणारी सुपरफास्ट गाडी मंगळवार दि. १४ मे २०२४ रोजी कोकण रेल्वे मार्गावर धावत असताना दीड तास विलंबाने

कोकण रेल्वे मार्गावरील दोन्ही गाड्यांचे विस्टाडोम कोच सुसाट!

'विस्टाडोम’मुळे रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या मुंबई सीएसटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस (12051/12052) तसेच मुंबई सीएसटी - मडगाव (22119/22120) तेजस एक्स्प्रेसला

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण कोटा असूनही उपयोग मात्र शून्य!

ऑनलाइन तसेच पीआरएस खिडकीवरही दिव्यांगांचे आरक्षण होत नसल्याचे उघड मुंबई : देशभरातील विविध मार्गांवर धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांग प्रवाशांकरिता चार जागांचा आरक्षण कोटा आहे. मात्र, या कोट्यामधून तिकीट बूक करता येत

Good News | गोवा वंदे भारत, तेजस एक्सप्रेससह एलटीटी-मडगाव एक्सप्रेसचे १० जूनपासूनचे आरक्षण अखेर सुरू

'डीजी कोकण'च्या वृत्ताची रेल्वेकडून तातडीने  दखल ; तिन्ही गाड्यांचे आरक्षण सुरु मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेस सह एलटीटी मडगाव या तीन एक्सप्रेसचे मान्सून कालावधीतील आरक्षण अखेर आजपासून सुरू झाले आहे. रेल्वेच्या