सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचा निकाल ३ एप्रिल रोजी
रत्नागिरी : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2024 ही २री ,३री, ४थी,६वी व ७ वी इयत्तासाठी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमात घेण्यात आली होती. याचा निकाल 3 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.
या परीक्षेत रत्नागिरी!-->!-->!-->…