https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Indian railway

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी ‘मेगाब्लॉक’

तीन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम मडगाव : कोकण रेल्वे मार्गावर कारवार तसेच हरवाडा विभागात रोड अंडर ब्रिजच्या कामासाठी दिनांक 21 नोव्हेंबर तसेच १ डिसेंबर 2024 रोजी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गावरील या

Konkan Railway | मुंबई-मंगळूरु सुपरफास्ट एक्सप्रेसलाही मिळणार नवीन एलएचबी डबे!

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्नाटकमधील मंगळूरु जंक्शनपर्यंत धावणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसला देखील नवीन एलएचबी कोचेस मिळणार आहेत. दिनांक १ मार्च २०२५ पासून कोकण रेल्वेमार्गे दररोज धावणारी गाडी पारंपरिक रेकऐवजी

कोकणातून मुंबईला ट्रेनने जाण्यासाठी कन्फर्म तिकीट हवं तर निवडा ही गाडी !

सावंतवाडी-पनवेल स्पेशल १२ रोजी धावणार रत्नागिरी : कोकण मार्गावर मध्य रेल्वेने दिवाळी हंगामासाठी चालवण्यात आलेली सावंतवाडी-पनवेल दिवाळी स्पेशल १२ नोव्हेंबरला देखिल धावणार आहे. कोकणातून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची कन्फर्म तिकीटे मिळणे अवघड

मडगाव-मुंबई विशेष गाडी शुक्रवारी धावणार!

कणकवली, रत्नागिरी, चिपळूणला थांबे रत्नागिरी : दिवाळी सणातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गे मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी वनवे स्पेशल गाडी दिनांक १ नोव्हेंबर 2024 रोजी धावणार आहे. या

रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण कामाचा बुधवारी लोकार्पण सोहळा

रत्नागिरी : राज्य सरकारच्या निधीतून करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील सुशोभीकरण कामाचे लोकार्पण उद्या दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी नऊ

मडगाव-पनवेल-मडगाव विशेष गाडीचे आरक्षण आजपासून सुरु

रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण 20 एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे. या विशेष गाडीसाठी चा आरक्षण दि. 10

चला मुंबईला….! मडगाव-वांद्रे एक्सप्रेसच्या नियमित फेऱ्या मंगळवारपासून!

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधून वसई मार्गे थेट कोकणात येणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून बोरीवली स्थानकातून मडगावसाठी रवाना केले. आता

Western Railway | वांद्रे- मडगाव द्विसाप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'व्हिसी'द्वारे केला कोकणसाठी नव्या गाडीचा शुभारंभ मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधून वसई मार्गे थेट कोकणात येणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी

खुशखबर!!! मुंबईतून कोकणात येण्यासाठी नवी गाडी फलाटावर  सज्ज!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या वांद्रे ते मडगाव या नव्या गाडीचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय सामाजिक

मडगाव-वांद्रे वसई मार्गे गाडीच्या नियमित फेऱ्या ३ सप्टेंबरपासून

अपुऱ्या थांब्याबाबत कोकणवासियांमध्ये प्रचंड नाराजी रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या वांद्रे ते मडगाव या नव्या गाडीचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे