Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Indian railway

लांजातील ज्येष्ठ साहित्यिक गजाभाऊ वाघदरे यांचे निधन

लांजा : लांजा शहरातील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक नेता गजानन शंकर वाघदरे (गजाभाऊ ) यांचे आज ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.एक जाणकार सामाजिक नेता, गजानन शंकर वाघधरेज्येष्ठ साहित्यिक आणि खंबीर नेता असलेले व्यक्तिमत्व

Double decker Express | अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्सप्रेसचे दोन कोच वेगळे होऊन मागेच राहिले !

मुंबई : अहमदाबाद येथून मुंबईला येणाऱ्या डबल डेकर एक्सप्रेस दोन डबे उर्वरित गाडीपासून वेगळे होऊन मागेच राहिले. डबे जोडणारे कपलिंग सुटल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बडोदा विभागात गोठणगाव यार्डानजीक ही घटना गुरुवारी सकाळी ८

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर धावणार एलटीटी-मडगाव TOD स्पेशल ट्रेन!

रत्नागिरी : स्वातंत्र्य दिन तसेच पाठोपाठ शनिवार-रविवार अशा जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान विशेष फेऱ्या (TOD : Train on demand) चालवल्या जाणार आहेत. या

Central Railway | कोल्हापूरहून मिरज, साताऱ्यासाठी  रेल्वेच्या २८ अनारक्षित विशेष फेऱ्या

कोल्हापूर : मध्य रेल्वे कोल्हापूर ते सातारा या भागातील पूरस्थिती लक्षात घेता १४ अनारक्षित विशेष सेवा आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरता

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना जनरलचे डबे वाढवले

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना जनरलचे डबे वाढवले रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांची कोच रचना बदलताना रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांचे हित लक्षात घेऊन वातानुकूलित व स्लीपर

Konkan Railway | रत्नागिरी रेल्वे स्थानकावर भल्या पहाटे सायरन वाजला आणि रेल्वेची यंत्रणा खेडच्या…

रत्नागिरी : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान धावणारी 22115 या साप्ताहिक वातानुकूलित एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या उद्भवली आणि गाडी रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या नातूवाडी बोगद्यानजीक आल्यावर पुढे सरकेनाशी

गणेशभक्तांना रेल्वेची खुशखबर !! रत्नागिरीपर्यंत धावणार ५ विशेष गाड्या!

रत्नागिरी : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जादा रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने रत्नागिरीपर्यंत धावणाऱ्या आणखी पाच विशेष गाड्या बुधवारी सायंकाळी जाहीर

Konkan Railway | रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सुविधांचे होणार अत्याधुनिकीकरण

एमआयडीसी सोबत कोकण रेल्वेचा सामंजस्य करार राज्याचे उद्योग मंत्री, एमआयडीसी अधिकाऱ्यांसह कोकण रेल्वे अधिकाऱ्यांची उपस्थिती रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधांचे अत्याधुनिकीकरण करून रेल्वे स्थानक विकसित

कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेत विलीनीकरणाबाबत दिल्लीतील बैठकीतून आली महत्त्वाची अपडेट्स

कोकण रेल्वेच्या विलीनीकरणासाठी खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन रत्नागिरी : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीवर भर देत कर्नाटकमधील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी केंद्रीय

कोकण रेल्वे मार्गावरील गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या खुले होणार!

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या दोनच दिवसापूर्वी जाहीर करण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्यांचा आरक्षण दिनांक २८ जुलै २०२४ रोजी ऑनलाइन तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवर एकाच