Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Konkan News

मडगाव-पनवेल विशेष गाडी १५ सप्टेंबरला धावणार!

रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण 20 एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे. गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी

आता करा ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज

मुंबई दि. ७ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

नागरिकांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंहरत्नागिरी, दि. 6  : “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन” योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्राची मोफत यात्रा करता येणार आहे. तरी या योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला कामगारांना पगारवाढ

उरण दि ६(विठ्ठल ममताबादे ) : न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मध्यस्थिने श्री. गुरुदेव शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस (हिंदुस्तान यार्ड धुतुम) या एम टी यार्ड मधील कामगारांना ६००० रुपये

राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत लांजा शाळेत पोषण मासचे उद्घाटन

लांजा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या बाल विकास प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग (नागरी) अंतर्गत लांजा बीट तर्फे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह उद्घाटन कार्यक्रम प्राथमिक शाळा क्र. एक या शाळेच्या हॉलमध्ये उत्साहात पार पडला.

सार्वजनिक गणेश मंडळांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांचे आवाहन रत्नागिरी, दि. 5 : दि. 7 सप्टेंबरपासून सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. या अनुषंगाने, स्पर्धेचे परीक्षण करण्याची, परीक्षणाचे समन्वय व संयोजन करण्याची आपली

माजी सैनिकांसाठी २३ ते २८ सप्टेंबरपर्यंत भरती मेळावा

रत्नागिरी, दि. 5 : माजी सैनिक (पेन्शनधारक) आणि माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्य वन विभाग, संभाजी नगर, महाराष्ट्र (136INF BN (TA)ECO MAHAR) येथे भरती मेळावा आयोजित करण्यात आला

ज्ञानदीप संस्थेचे शिक्षक किशोर नागरगोजे यांची माध्यमिक पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी दापोली येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किशोर नागरगोजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नागिरी येथे रविवारी 31 ऑगस्ट रोजी

लांजातील हेरिटेज संस्थेच्या जावडे आश्रमशाळेची बुद्धिबळमध्ये विभागीय स्तरावर मजल!

लांजा : तालुक्यातील हेरिटेज संस्थेच्या माध्यमिक आश्रमशाळा जावडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी या निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा गाजवली असून या आश्रमशाळेचा विद्यार्थी आता विभागस्तरावर लांजा तालुक्याचे

गुहागरच्या दोन गिर्यारोहक तरुणांनी केले हिमाचल प्रदेशमधील माऊंट युनाम शिखर सर !

सहा हजार मीटरवरील शिखर सर करणारे गुहागर तालुक्यातील पहिले ट्रेकर गुहागर : गुहागर तालुक्यातील अमोल अशोक नरवणकर आणि विशाल विश्वास साळुंखे यांनी हिमाचल प्रदेशमधील माऊंट युनाम हे ६ हजार १११ मीटर उंचीचे शिखर सर केले आहे. युनाम पर्वत सर