https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Konkan News

माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना आदरांजली

उरण : रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅ. ए. आर. अंतुले यांच्या पुण्यथिनिमित्त रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आदरांजली अर्पण केली. यावेळी पुष्पगुच्छ अर्पण करून

निवडणूक प्रचार संपला; आता अशी असतील बंधने

निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई रत्नागिरी, दि. १८ : दि. २० रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शांतता कालावधी आज सोमवार १८ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायं. ६ वाजल्यापासून सुरू झाला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक भरारी पथकाकडून तपासणी

जयगडच्या जेएसडब्ल्यू हेलिपॅडवर झाली तपासणी रत्नागिरी : जयगड येथील जे एस डब्ल्यू हेलिपॅडवर महायुतीचे उमेदवार आणि शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी केली. महायुतीचे रत्नागिरी

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : जिल्ह्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश प्रताप साळवी यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन ते शिवसेनेत प्रवेश करत

राष्ट्रवादीचे चिपळूणचे संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांनी घेतली सुभाष बने यांची भेट!

देवरूख (सुरेश सप्रे) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महा विकास आघाडीचे संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांनी आपली पत्नी सौ. स्वप्ना यादव यांच्यासह उबाठा शिवसेना नेते माजी

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधने रुग्णांसाठी वरदायी ठरतील : डॉ. ज्योती यादव

चिपळूणमध्ये डॉ. करण कररा यांच्या फिजिओथेरपी सेंटरचे उद्घाटन चिपळूण : फिजिओथेरपी ही अनेक रुग्णांसाठी अलीकडच्या काळात आवश्यक ठरत आहे. आरोग्याच्या नवनवीन समस्यांना सामोरे जाताना डॉ. करणकुमार कररा यांचं आधुनिक तंत्रज्ञान आणि साधने असलेलं

युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त लेखक जितेंद्र पराडकर यांची मुलाखत

चिपळूण : भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला जाणारा शाळेतील वाचन चळवळीला प्रोत्साहन देणारा उत्सव म्हणजे वाचन प्रेरणा दिन! वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उरणमध्ये पथसंचलन

उरण दि. १३ (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीला (दसरा) शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी उरण शहरात पथसंचलन करण्यात आले. शिस्तबद्ध पद्धतीने उरण शहरातील रस्त्यांवर हाती लाठी घेऊन काढण्यात आलेल्या या पथसंचलनात समाजातील

उद्योगपती रतन टाटा यांना उरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

उरण दि. १० (विठ्ठल ममताबादे ) :  प्रसिद्ध उद्यापती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर रुग्णालयात

अरबी समुद्रालगत देशातल्या सर्वात मोठ्या शिवपुतळ्याचे लोकार्पण

ढोल, ताशे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजीत अन् महाराजांच्या जयघोषात लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते भव्य दिव्य कार्यक्रम रत्नागिरी, दि. 7  : ढोल, तासे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटक्यांची आतषबाजी,