नेत्रावती एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी!
मुंबईतील ‘मेगाब्लॉक’मुळे नेत्रावती एक्सप्रेस पनवेलपर्यंतच धावणार !
रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या हद्दीत ठाणे तसेच दिव रेल्वे स्थानकादरम्यान टीडब्लूएस पाईंट बदलण्याच्या कामासाठी घेणात येणार्या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणारी!-->!-->!-->…