Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Konkan railway

Konkan Railway | कोकणात गणपतीसाठी आणखी सहा विशेष ट्रेन धावणार!

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षण खुले होताच काही मिनिटात फुल्ल झाल्यानंतर आता या गाड्यांच्या कोकणात गणपतीसाठी कोकणात

कोकण रेल्वे मार्गावरून कंटेनरद्वारे मालवाहतूक वाढीबाबत मुंबईत उद्योजकांसोबत ‘ट्रेड मीट’

बेलापूर : कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड आणि रत्नागिरी येथून कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत आज कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि विविध कंपन्यांचे वरिष्ठ

Konkan Railway | इथे तपासा गणपती स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक!

रत्नागिरी : येत्या 7 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या सहयोगाने विशेष गाड्यांच्या एकूण २०२ फेऱ्या शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण दिनांक 21 जुलैपासून ऑनलाईन तसेच संगणकीकृत आरक्षण

Konkan Railway | खुशखबर!! कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन जाहीर

रत्नागिरी : येऊ घातलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सात विशेष गाड्यांची घोषणा कोकण रेल्वेकडून शुक्रवारी दुपारी करण्यात आली आहे. यातील बहुतांश विशेष गाडया या दिनांक १ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार आहेत. या मार्गावर

कोकण रेल्वेच्या तिकीट निरीक्षकाचा प्रामाणिकपणा ; ‘नेत्रावती’मध्ये सापडलेली सोनसाखळी केली…

रत्नागिरी : कोकण रेल्वेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक पदावर सेवा बजावत असलेले श्री. विठोबा राऊळ ऊर्फ माऊली यांनी आज (१६३४६) मुंबईकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस या गाडीत कार्यरत असताना त्यांना सापडलेली साधारणपणे अडीच ते तीन ग्रॅम वजनाची

Konkan Railway | आठ ट्रेनमध्ये अडकून राहिलेले साडेचार हजारहून अधिक प्रवासी एसटी बसने रवाना

कोकण रेल्वेने केली पर्यायी व्यवस्था रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे कडून आठ रेल्वे गाड्यांमध्ये अडकून राहिलेले 4623 प्रवाशांना एकूण 103 एसटी बसेसमधून मुंबईच्या दिशेने पाठवण्यात आले. पेमेंट

Konkan Railway | उद्याची मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस सकाळी ९ वाजता सुटणार!

दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाल्याचा परिणाम रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड हटवून रेल्वे वाहतूक सुरू झाली असली तरी या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत

कोकण रेल्वेच्या वाहतुकीला २४ तासानंतर हिरवा सिग्नल

दिवाणखवटी बोगद्यानजीक दरड कोसळल्याने बंद होती वाहतूक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी बोगद्यानजीक दरड कोसळून रविवारी सायंकाळी बंद करण्यात आलेली वाहतूक तब्बल 24 तासांच्या प्रयत्नानंतर पूर्वपदावर आणण्यात कोकण रेल्वे

सोळा तासानंतरही कोकण रेल्वेची वाहतूक बंदच !

मार्गावरील कोसळलेली दरड हटवण्याच्या कामात पावसाचा व्यत्यय रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान रविवारी सायंकाळी दरड कोसळून विस्कळीत झालेली रेल्वेची वाहतूक १६ तास उलटून गेल्यानंतरही सुरू झालेली नाही. रायगड

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील सात गाड्या रद्द ; सात एक्सप्रेस पर्यायी मार्गाने वळवल्या

दिवाणखवटी बोगद्यानजीक दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीत व्यत्यय रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान रुळावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आल्या असून सात एक्सप्रेस गाड्या या