https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Konkan railway

वांद्रे-मडगाव नवीन रेल्वे गाडीचे चिपळूणमध्ये स्वागत!

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणि गुरुवारी दुपारी मुंबईहून मडगावकडे येण्यास निघालेल्या वांद्रे -मडगाव रेल्वे गाडीचे स्वागत चिपळूण रेल्वे स्टेशनवर रात्री 9.30 वाजता कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांच्या

Western Railway | वांद्रे- मडगाव द्विसाप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'व्हिसी'द्वारे केला कोकणसाठी नव्या गाडीचा शुभारंभ मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधून वसई मार्गे थेट कोकणात येणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी

खुशखबर!!! मुंबईतून कोकणात येण्यासाठी नवी गाडी फलाटावर  सज्ज!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या वांद्रे ते मडगाव या नव्या गाडीचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय सामाजिक

मडगाव-वांद्रे वसई मार्गे गाडीच्या नियमित फेऱ्या ३ सप्टेंबरपासून

अपुऱ्या थांब्याबाबत कोकणवासियांमध्ये प्रचंड नाराजी रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या वांद्रे ते मडगाव या नव्या गाडीचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे

Konkan Railway | रत्नागिरी रेल्वे स्थानकाला मिळणार ‘मॉडर्न लूक’

रत्नागिरी : सावंतवाडी तसेच कणकवली पाठोपाठ लवकरच रत्नागिरी रेल्वे स्थानकाचा लूक देखील लवकरच बदललेला दिसणार आहे. सध्या वेगाने काम ससुरू असून कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे असलेले रत्नागिरी रेल्वे स्टेशन पुढील काही महिन्यांमध्ये मॉडर्न

लांजातील ज्येष्ठ साहित्यिक गजाभाऊ वाघदरे यांचे निधन

लांजा : लांजा शहरातील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक नेता गजानन शंकर वाघदरे (गजाभाऊ ) यांचे आज ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.एक जाणकार सामाजिक नेता, गजानन शंकर वाघधरेज्येष्ठ साहित्यिक आणि खंबीर नेता असलेले व्यक्तिमत्व

Konkan Railway | एलटीटी -मडगाव लॉन्ग विकेंड स्पेशलचे आरक्षण खुले

रत्नागिरी : स्वातंत्र्य दिनाची सुट्टी पाठोपाठ जोडून येणारे शनिवार-रविवार यामुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान रेल्वेने लॉंग वीकेंड स्पेशल गाडी जाहीर केली आहे. या विशेष गाडीचे

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर धावणार एलटीटी-मडगाव TOD स्पेशल ट्रेन!

रत्नागिरी : स्वातंत्र्य दिन तसेच पाठोपाठ शनिवार-रविवार अशा जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान विशेष फेऱ्या (TOD : Train on demand) चालवल्या जाणार आहेत. या

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना जनरलचे डबे वाढवले

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना जनरलचे डबे वाढवले रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांची कोच रचना बदलताना रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांचे हित लक्षात घेऊन वातानुकूलित व स्लीपर

Konkan Railway | रत्नागिरी रेल्वे स्थानकावर भल्या पहाटे सायरन वाजला आणि रेल्वेची यंत्रणा खेडच्या…

रत्नागिरी : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान धावणारी 22115 या साप्ताहिक वातानुकूलित एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या उद्भवली आणि गाडी रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या नातूवाडी बोगद्यानजीक आल्यावर पुढे सरकेनाशी