गणेशभक्तांना रेल्वेची खुशखबर !! रत्नागिरीपर्यंत धावणार ५ विशेष गाड्या!
रत्नागिरी : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जादा रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने रत्नागिरीपर्यंत धावणाऱ्या आणखी पाच विशेष गाड्या बुधवारी सायंकाळी जाहीर!-->…