https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

konkan

ऑल इंडिया पॅंथर सेना आणि चर्मकार समाज प्रबोधन समितीचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा

उरण (विठ्ठल ममताबादे ) : ऑल इंडिया पॅंथर सेना आणि चर्मकार समाज प्रबोधन समितीने शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम जे एम म्हत्रे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचे पत्र देऊन प्रीतम जे एम म्हात्रे यांना विजयी करा, असे

रत्नागिरीतील श्रुती दुर्गवळीची अ. भा. क्रॉसकंट्री स्पर्धेच्या महिला संघात निवड

रत्नागिरी : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेच्या महिला संघात रत्नागिरीतील श्रुती संजय दुर्गवळे हिची निवड झाली आहे कु श्रुती संजय दुर्गवळी या विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्रा.

मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी, दि.१६:  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे व मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली अंतर्गत सध्या ‘झाडगाव, रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा वर्धापन दिन दरवर्षी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी संशोधन केंद्रा मार्फत साजरा केला जातो. या वर्षी

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या फेसबूक पेजवर झळकली रत्नागिरी मतदारसंघातील छायाचित्रे

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघात येथील नगरपरिषदेच्या दामले विद्यालयात झालेल्या टपाली मतदानाची छायाचित्रे मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी जीवन

दापोली विंटर सायक्लोथॉनच्या सहाव्या पर्वात विदेशी स्पर्धकांचा सहभाग

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे १० आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन २०२४, सिझन ६ सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या

९२ वर्षीय आजींनी केले घरातून मतदान!

रत्नागिरी : २६६- रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील मतदार जयश्री राजाराम नाईक वय वर्षे ९२ रा. कुंवारबाव यांनी गृहमतदानाचा लाभ घेत आपले मतदान केले. जिल्ह्यामध्ये आज गुरुवार दि. 14 ते 17 नोव्हेंबर या काळात गृह मतदान होणार आहे. त्याबाबत

कोकणचा सुंदर निसर्ग विद्यार्थ्यांनी शब्दबद्ध करावा : घनश्याम पाटील

पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसमवेत संवाद ; कलादालनाला दिली भेट संगमेश्वर दि. १४ : कोकणच्या निसर्गाची भुरळ केवळ पर्यटकांनाच पडते असे नव्हे, तर कवी आणि लेखक यांनाही पडत असते. कवी आणि लेखक यांनी कोकणचा हा नितांत सुंदर निसर्ग

रत्नागिरी जिल्ह्यातील ८५ वर्षापुढील ३५८३ आणि ५९२ दिव्यांग मतदारांचे उद्यापासून घरातून मतदान

रत्नागिरी, दि. 13 : जिल्ह्यामध्ये उद्या गुरुवार दि. 14 ते 17 नोव्हेंबर या काळात गृह मतदान होणार आहे. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पाचही विधानसभा मतदार संघात तशी सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केली आहे. जिल्ह्यातील 85

रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार राहणार बंद

रत्नागिरी, दि.१३: बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीनुसार आठवडा बाजार पूर्णवेळ बंद