https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

konkan

मुंबईतून रत्नागिरीकडे येणाऱ्या वाहनाच्या तपासणीत ३५ लाखांचे सोने पकडले

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीमध्ये हातखंबा येथे कारवाई रत्नागिरी, दि. १२ : मुंबईवरुन रत्नागिरीकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाची तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाने केली असता, ३४ लाख ८५ हजार ९४७ रुपयांचे सोने विनापावती मिळून आल्याची माहिती

संगमेश्वरातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावार अनेक अडथळे

बेदारकारपणे रस्त्याची खोदाई बांधकाम विभागाचे दुर्लक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार गाईड स्टोन उखडले संगमेश्वर दि. १२ : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वर देवरुख मार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या राज्यमार्गाची

बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा : सुप्रसिद्ध लेखिका प्रा. अश्विनी निवर्गी

आम्ही सिद्ध लेखिका, रत्नागिरीतर्फे राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळा संपन्न रत्नागिरी : कथा लेखन करताना बदलत्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापर करा. आकर्षक ,अर्थपूर्ण शीर्षक आणि परिणामकारक शेवट, शब्दसंख्या, शुद्धलेखन, शैली, अशा महत्त्वाच्या

Konkan Railway | मुंबई-मंगळूरु सुपरफास्ट एक्सप्रेसलाही मिळणार नवीन एलएचबी डबे!

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्नाटकमधील मंगळूरु जंक्शनपर्यंत धावणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसला देखील नवीन एलएचबी कोचेस मिळणार आहेत. दिनांक १ मार्च २०२५ पासून कोकण रेल्वेमार्गे दररोज धावणारी गाडी पारंपरिक रेकऐवजी

डीवाय. एस.पी., पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना ९ ते २३ नोव्हेंबर कालावधीसाठी अधिकार प्रदान

रत्नागिरी, दि. ८ : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी अधिकार प्रदान केल्याबाबतचे

परेश साळवी यांचा ‘आप’ जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

रत्नागिरी : जिल्ह्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी गुरूवारी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.पक्षाने राज्यात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेवून महविकास आघाडीत सामील झाल्याने वरिष्ठांचे आदेश नाकारत,

देवरुख येथील वारकरी पंढरपूर यात्रेला रवाना

लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचा उपक्रम देवरुख (सुरेश सप्रे) : सुरेश कदम यांच्या निस्वार्थपणे सेवेमुळे आज तालुक्यातील वारकऱ्यांना विठ्ठलाच्या चरणी नेण्याचे पुण्यकर्म सुरेश कदम यांचे हातून होत आहे ते कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी

दापोलीत १० व १७ नोव्हेंबरला सायकल स्पर्धा

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार १० आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी दापोली विंटर सायक्लोथॉन २०२४, सिझन ६ स्पर्धेचे आयोजन सोहनी

Konkan Railway | गांधीधाम एक्सप्रेसही धावणार नव्या रंगरूपात!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी नागरकोईल ते गांधीधाम ही साप्ताहिक एक्सप्रेस गाडी नव्या एल एच बी कोचसह धावताना दिसणार आहे. रेल्वेने जुने पारंपरिक डबे बदलून त्याऐवजी अत्याधुनिक श्रेणीतील एल एच बी डबे गाड्यांना जोडण्यात येत आहेत.

रत्नागिरीत शेकडो ‘उबाठा’ शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून अनेक शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. गुरुवारी सायंकाळी उशिराने पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित हा