https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

lanja news

लांजा कोत्रेवाडीतील ग्रामस्थांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली बैठक

बहिष्कार मागे घेऊन मतदान करावे : डॉ. जस्मिन रत्नागिरी, दि.16: 267 राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॅ. जस्मिन यांनी आज कोत्रेवाडी लांजा येथील ग्रामस्थांची बैठक घेऊन बहिष्कार मागे घेऊन मतदान करण्याबाबत आवाहन केले.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त अधिकारी प्रदीप देसाई यांचे निधन

लांजा : लांजा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अधिकारी आणि सहकार कार्यकर्ते प्रदीप रामचंद्र देसाई यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी आज बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रदीप देसाई हे लांजा विविध कार्यकारी सोसयटीचे माजी संचालक

माचाळ पर्यटनस्थळी मद्यप्राशन पर्यटकांना आवाहन

खोल दऱ्यांमुळे सेल्फी काढण्यास देखील मनाई; शांतताभंग करणाऱ्यांवर कारवाईचा फलक लांजा : लांजा तालुक्यातील समुद्रसपाटीपासून ४००० फुटावर असलेल्या माचाळ या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी मद्यप्राशन आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध लांजा

लांजातील बोरथडे गावचा सुपुत्र प्रतीक राणे झाला ‘पीएसआय’

लांजा : प्रयत्नपूर्वक मेहनत केल्यास यशाला गवसणी घालता येते, याचा प्रत्यय लांजा तालुक्यातील बोरथडे गावच्या प्रतीक राणे याने स्पर्धा परीक्षा (एमपीएससी) यशस्वी करून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारून आणून दिला आहे. ग्रामीण

तेलंगणातील तायक्वांदो स्पर्धेसाठी लांजातील राष्ट्रीय पंच तेजस्विनी आचरेकर यांची निवड

लांजा : लांजा येथील राष्ट्रीय पंच तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर यांची तेलंगणा या राज्यात होणाऱ्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. तेजस्विनी आचरेकर यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तेजस्विनी या लांजा येथील…

लांजात बेनीखुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

लांजा : तालुक्यातील बेनीखुर्द येथे माळरानावर चरण्यासाठी गेलेल्या गुरांवर बिबट्याने हल्ला केल्याने एक गाय जखमी झाली. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजन्याच्या दरम्यान बिबट्याने गुरांच्या कळपायावर केलेल्या हल्ल्यामुळे बेनीखुर्द गावातील शेतकऱ्यांमध्ये

Mumbai-Goa Highway | लांजानजीक आंजणारी घाटात महामार्गावर टँकर उलटून वाहतूक ठप्प

लांजा : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर आंजणारी घाटात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास रसायन वाहतुकीचा  टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प  पडली होती. अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धरणांवर अनधिकृत प्रवेश करण्यास सक्त मनाई

धरणे प्रतिबंधित क्षेत्रः अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई जलाशय, तलाव, नदी, पाणी साठे ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांचे आवाहन रत्नागिरी, दि. 23 : जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे असून,

एमपीएससी परीक्षेद्वारे लांजाची सुकन्या अधिकारी पदावर!

संगणक अभियंता अधिकारी -२ पटकावला राज्यात पाचवा क्रमांक लांजा : राज्य सेवा स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून महाराष्ट नगर परिषदेमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तळवडे येथील कु. निवेदिता नंदकुमार आंबेकर हिने संगणक

दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडमध्ये पारंपरिक वाद्यवादन कार्यक्रमात लांजातील तिघांची निवड

लांजा : दिल्ली येथे 26 जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारताच्या विविध भागांतील 100 हून अधिक महिलांच्या पारंपरिक वाद्य वादनाने सुरूवात होणार आहे. सुमारे १५०० महिला नर्तकींचा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर होणार…