Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Maharashtra news

रत्नागिरीत धावत्या दुचाकीवर विद्युत खांब कोसळून दोघे जखमी

रत्नागिरी :  शहरातील पऱ्याच्या आळी भागात धावत्या दुचाकीवर विद्युत खांब अचानक कोसळून दुचाकीवरून जाणारी जयगड येथील दोघं गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर जिल्हा शासकीय

गुहागरमधील किरण कला मंडळाच्या अध्यक्षपदी वसंत धनावडे

गुहागर : सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुहागर खालचापाट येथील किरण कला मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. वसंत पांडुरंग धनावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी श्री. सुभाष गणपत घाडे यांची

आदि शंकराचार्यकृत गणेश पंचरत्न!

लोकप्रिय पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट! मुंबईतील श्री सिध्दीविनायकाच्या चरणी अर्पण! मुंबई : गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोक काव्याची स्वरभेट

राज्यात १८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करावी

नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी मुंबई : माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे महाराष्ट्रात ईद-ए-मिलादून नबीची सुट्टी

मडगाव-पनवेल विशेष गाडी १५ सप्टेंबरला धावणार!

रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण 20 एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे. गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी

गणेशोत्सवात ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवू…

हिंदू जनजागृती समितीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी रत्नागिरी, ६ सप्टेंबर :  पर्यावरण रक्षणाचे कारण सांगून जल, वायू आणि भूमी यांमध्ये होणाऱ्या प्रचंड प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत केवळ हिंदूंच्याच सण आणि उत्सवांना लक्ष केले जात आहे.

आता करा ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज

मुंबई दि. ७ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला कामगारांना पगारवाढ

उरण दि ६(विठ्ठल ममताबादे ) : न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मध्यस्थिने श्री. गुरुदेव शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस (हिंदुस्तान यार्ड धुतुम) या एम टी यार्ड मधील कामगारांना ६००० रुपये

लो. टिळक टर्मिनस-कुडाळ गणपती स्पेशल गाड्यांना आरवलीसह नांदगावमध्ये अतिरिक्त थांबे

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ या गणपती स्पेशल गाडीला आरवली रोड तसेच नांदगाव रोड येथे अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या

राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत लांजा शाळेत पोषण मासचे उद्घाटन

लांजा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या बाल विकास प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग (नागरी) अंतर्गत लांजा बीट तर्फे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह उद्घाटन कार्यक्रम प्राथमिक शाळा क्र. एक या शाळेच्या हॉलमध्ये उत्साहात पार पडला.