Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Maharashtra news

चिपळूणमधील युनायटेडच्या गुरुकुलातील बालकलाकारांनी साकारल्या ३४० गणेशमूर्ती!

निवडक १५० गणेश मूर्तींचे प्रदर्शन संगमेश्वर दि. १ : परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागामध्ये गुरुकुलातील विद्यार्थी आणि इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या

चला मुंबईला….! मडगाव-वांद्रे एक्सप्रेसच्या नियमित फेऱ्या मंगळवारपासून!

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधून वसई मार्गे थेट कोकणात येणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून बोरीवली स्थानकातून मडगावसाठी रवाना केले. आता

प्रजापती म्यॅग्नम महिला समूहातर्फे पारंपरिक मंगळागौर उत्साहात

उरण दि ३१ (विठ्ठल ममताबादे ) : हिंदू संस्कृतीतील पारंपरिक मंगळागौर सण आजच्या धावपळीच्या युगातही प्रकर्षाने साजरे होताना पूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळते. उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथील प्रजापती म्यॅगनम वसाहतीमध्ये मंगळागौर सण मोठया

डिंगणी गुरववाडी प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

देवरूख : डिंगणी गुरववाडी प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील ग्रामीण भागातील रानभाज्यांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणात

लांजातील शिरवली गावात गवारेड्यांकडून भातशेतीचे नुकसान

लांजा : लांजा तालुक्यातील शिरवली गावात गवारेड्यांनी नी भातशेतीचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दरम्यान, या गवा रेड्यांना हुसकावण्यासाठी फटाक्यांचा वापर शेतकऱ्यांकडून होत आहे. काल शुक्रवारी शिरवली गावात पाच गवा रेड्यांचा कळप

कोकणसाठी नव्या गाडीचा उद्या शुभारंभ सोहळा

बोरिवली स्थानकात उद्या होणार उद्घाटन ; ३ सप्टेंबरपासून नियमित फेऱ्या रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या बांद्रा ते मडगाव या नव्या साप्ताहिक कायमस्वरूपी गाडीचा शुभारंभ दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी होणार

गुहागरच्या दोन गिर्यारोहक तरुणांनी केले हिमाचल प्रदेशमधील माऊंट युनाम शिखर सर !

सहा हजार मीटरवरील शिखर सर करणारे गुहागर तालुक्यातील पहिले ट्रेकर गुहागर : गुहागर तालुक्यातील अमोल अशोक नरवणकर आणि विशाल विश्वास साळुंखे यांनी हिमाचल प्रदेशमधील माऊंट युनाम हे ६ हजार १११ मीटर उंचीचे शिखर सर केले आहे. युनाम पर्वत सर

रत्नागिरीतील अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’

रत्नागिरी : सोमवारी सकाळच्या सुमारास रत्नागिरीत झालेल्या युवती अत्याचार प्रकरणाच्या तपासाकरिता ११ सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीचे गठन करण्यात आले आहे. सोमवारी जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटलेल्या युवती अत्याचाराच्या

रत्नागिरीतील कौशल्यवर्धन केंद्रासाठी एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूहामध्ये ‘एमओयू’

उद्योग वाढीस आणि रोजगार निर्मितीस फायदा- उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि.२५ : कौशल्यवर्धन केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ पुरवठा, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व शिक्षणाचे वातावरण तयार

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला विविध कामांचा आढावा

रत्नागिरी, दि. 25 : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शहरातील रस्ते, लोकमान्य टिळक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कॅशलेस, वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयातील कामकाज तसेच दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या