https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Msharashtra news

MSRTC | उरण आगारातून कोकणात गणेशोत्सवासाठी जादा बसेसची व्यवस्था

कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पाठपुराव्याला यश सर्व बसेस ऑनलाईन बुकिंग द्वारे झाल्या हाऊसफुल उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : गणेशोत्सव काळात उरण आगारातून कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेसची मागणी कोकणवासीय उत्कर्ष संस्थेतर्फे करण्यात आली

मंडणगडमधील तुळशी-माहू घाटातील वाहतूकही सुरळीत

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील तुळशी- माहू घाटात राष्ट्रीय महामार्गावर पावसमुळे रस्त्यावर आलेली दरड दगड व माती हटविण्यात आली असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मंडणगड तालुक्यातील तुळशी माहू घाटासह…

पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते ‘स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार’…

मुंबई : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे साजरा होणारा 'स्व. अरुण पौडवाल यांच्या

उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी रत्नागिरीत जाहीर सभा

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा रत्नागिरी : महाविकास आघाडी अर्थात इंडी आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव

युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण संकुलामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी  डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ) : 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट ) या पक्षात बीएमपीचे बाळासाहेब मिसाळ-पाटील आणि कामगार नेते संतोषभाई घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

घारापुरी बेट पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज!

  उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ) : ख्रिसमस व सरत्या वर्षानिमित्त दर वर्षी मोठ्या संख्येने पर्यटक जागतिक पर्यटन क्षेत्र असलेले उरण तालुक्यातील घारापुरी बेटावर येत असतात. चारही बाजुना समुद्र व मधोमध सुंदर असे डोंगर असे निसर्गरम्य हे

हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ मराठीत येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

मुंबई : आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार

देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी निधी संकलनात योगदान द्या : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ रत्नागिरी, दि. 7 : देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती असणाऱ्या निधी संकलनात जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दापोलीत उद्या सायकल फेरी

दापोली : शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिवसाची योजना आहे. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच