जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनतर्फे गोरेगावला महिला, हॉस्पिटल, शाळांना वस्तूभेट
पादुका दर्शन सोहळा उत्साहात
मुंबई, दि. ४: गोरेगाव (मुंबई) पश्चिम येथील लक्ष्मी सरस्वती मैदानावर जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. सोहळ्यास हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली!-->!-->!-->!-->!-->…