Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

अध्यात्म

गुढीपाडवा दिनी नववर्ष स्वागताला
अंगणी आली बालगोपाळांची पालखी!

चिपळूण (धीरज वाटेकर) : चिपळूण येथील कांगणेवाडी परीसरातील बालगोपाळांनी गुढीपाडवा दिनी नववर्ष स्वागताला परिसरातील घरोघरी पालखी फिरवली. पालखीसोबत असलेल्या आणि संस्कृती संवर्धनाचा संस्कार गिरवणाऱ्या या बालगोपाळांचे सर्वत्र उत्साहात स्वागत

मुंबईतून पालखी पदयात्रा शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ!

उद्योग मंत्री उदय सामंत यांची शुभारंभ सोहळ्याला उपस्थिती मुंबई : मुंबई ते शिर्डी अशी पालखी पदयात्रा शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाली. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत हे पालखी पदयात्रेच्या

जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराजांच्या प्रेरणेतून ५४ वे मरणोत्तर देहदान!

नाणीज, दि. ३१:- वरळी सेवा केंद्राचे अध्यक्ष कै. संतोष भगवान नार्वेकर, (वय ६०) रा. वरळी कोळीवाडा, मुंबई यांचे ३० मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाईकांकडून त्यांचे मरणोत्तर देहदान  करण्यात आले. मुलगा - संकेत संतोष

संगमेश्वरमधील चालुक्यकालीन शिल्पसमृद्ध श्री कर्णेश्वर मंदिरात आजपासून किरणोत्सव!

संगमेश्वर दि. १४ : पूर्वाभिमुख असलेल्या कर्णेश्वर मंदिरात वर्षातून दोन वेळा सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण थेट शंकराच्या पिंडीवर येतात, किरणोत्सवाचा हा नयनरम्य देखावा पाहता येणं ही भाविकांसाठी , अभ्यासकांसाठी पर्वणी असते. गुरुवारी सकाळी

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली गणपतीपुळे येथील मंदिरात पूजा!

रत्नागिरी : गोवा राज्याचे मुख्यमंत्री, भाजपचे कोकण क्लस्टर प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिरात पूजा केली. या वेळी भाजपा युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी

रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

संगमेश्वर दि. ४ : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते साटलेवाडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या शिवधनातून उभारलेल्या रामेश्वर पंचायतन मंदिरात ८ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा

नाणीजक्षेत्री लोकसंस्कृती दाखवणारी नेत्रदीपक शोभायात्रा

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांकडून कलांची जपणूक नाणीज, दि. 3 : श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे जमलेल्या लाखो भाविक व जनतेने आज नेत्रदीपक शोभायात्रा अनुभवली. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात दडलेल्या संस्कृतीचे, लोककलांचे दर्शन येथे घडले.

श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्यानिमित्त ३ मार्चला धामणीत विविध कार्यक्रम

संगमेश्वर दि. २७ : धामणी तालुका संगमेश्वर येथे शेगावचे संत श्री गजानन महाराज भक्त गोपीनाथ यादव यांच्या श्री. गजानन महाराज मंदिरात ३ मार्च २०२४ रोजी प्रगट दिन सोहळ्याचे मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक

द्वारकेला जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

ओखा : गुजरातच्या विकासाच्या वाटचालीसाठी उद्याचा दिवस खास ठरणार आहे. ओखा मुख्य भूमी आणि द्वारका बेट यांना जोडणारा सुदर्शन सेतू अशा अनेक प्रकल्पांचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. द्वारकेतील विकास

हातीस येथे पीर बाबरशेख बाबांचा २४, २५ फेब्रुवारीला उरूस

रत्नागिरी : रत्नागिरीतील हातीस येथील प्रसिद्ध पीर बाबरशेख बाबांचा उरूस २४ आणि २५ फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या उरूसाला राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यासाठी येथे जय्यत तयारी