Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Political news

बदलापूर घटनेतील आरोपींवर फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक २०: बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी…

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे निर्देश १७ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे मुंबई, दि. 13 – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17

विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ २/३ बहुमतासह सरकार बनवेल : रमेश चेन्नीथला

महायुती सरकारला बहीण नाही तर सत्ता लाडकी: बाळासाहेब थोरात. महायुती सरकारने ५ लाख कोटींचे कर्ज घेऊन टेंडर काढले व ३० टक्के कमीशन खाल्ले: विजय वडेट्टीवार बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक तयारी आढावा बैठका संपन्न

नवनिर्वाचित ११ आमदारांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई : नवनिर्वाचित ११ आमदारांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ ग्रहण केलेल्या विधान परिषद सदस्यांमध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित

नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ!

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (दि.९) सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह ७१

राजापूर, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत : नीलेश राणे

सिंधुदुर्ग : आम्ही रत्नागिरी विधानसभा मतदासंघात १० हजार मतांनी मागे आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात आम्हाला मताधिक्य मिळाले नाही. या जिल्ह्याचे उदय सामंत पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जे काम करायला हवे होते ते केले नाही. उदय सामंत

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य देणार ;  मनसैनिकांची ग्वाही

उलवे येथे मनसेचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी मनसैनिकही वाटा उचलणार असल्याची ग्वाही उलवे नोडमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण

उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी रत्नागिरीत जाहीर सभा

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा रत्नागिरी : महाविकास आघाडी अर्थात इंडी आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव

ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा

कोल्हापूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन मुंबई, 27 एप्रिल 2024 : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन रातोरात मुस्लिमांना वाटून टाकले, आता हाच

अफवांना बळी न पडता महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करा :  तालुकाप्रमुख प्रमोद पवार

देवरूख : भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शिवसेनाचे संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनी आपल्या कार्यकर्तेंसह तालुक्यात