Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Political news

नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ!

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (दि.९) सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह ७१

राजापूर, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत : नीलेश राणे

सिंधुदुर्ग : आम्ही रत्नागिरी विधानसभा मतदासंघात १० हजार मतांनी मागे आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात आम्हाला मताधिक्य मिळाले नाही. या जिल्ह्याचे उदय सामंत पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जे काम करायला हवे होते ते केले नाही. उदय सामंत

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य देणार ;  मनसैनिकांची ग्वाही

उलवे येथे मनसेचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी मनसैनिकही वाटा उचलणार असल्याची ग्वाही उलवे नोडमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण

उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी रत्नागिरीत जाहीर सभा

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा रत्नागिरी : महाविकास आघाडी अर्थात इंडी आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव

ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा

कोल्हापूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन मुंबई, 27 एप्रिल 2024 : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन रातोरात मुस्लिमांना वाटून टाकले, आता हाच

अफवांना बळी न पडता महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करा :  तालुकाप्रमुख प्रमोद पवार

देवरूख : भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शिवसेनाचे संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनी आपल्या कार्यकर्तेंसह तालुक्यात

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती जोशी यांना निवडणूक खर्च सनियंत्रण समितीची नोटीस

रत्नागिरी, दि.२७ : निवडणूक खर्च तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटीबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी मारुती रामचंद्र जोशी यांना निवडणूक खर्च सनियंत्रण समितीने नोटीस बजावली आहे.निवडणूक प्रक्रियादरम्यान निवडणूक विषयक खर्चाची प्रथम तपासणी खर्च

सौ. नीलमताई राणे यांचा देवरूख ग्रामीण भागातील महिलांशी संवाद

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणेंना मतदान करण्याचे केले आवाहन देवरूख (सुरेश सप्रे) : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण (दादा) राणे यांच्या प्रचारार्थ सौ. नीलमताई राणे यांचा

लोकसभा निवडणुकीसाठी गाव विकास समिती जाहीर करणार कोकणच्या जनतेचे मागणीपत्र

गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे यांची माहिती देवरुख : लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी कोकणातील जनतेच्या अपेक्षा काय? हे ओळखून मतदान करावे यासाठी गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेमार्फत कोकणच्या जनतेचे

‘रत्नागिरी सिंधुदुर्ग’साठी शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांची ८ नामनिर्देशन पत्रे दाखल

निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची माहिती रत्नागिरी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी ८ नामनिर्देशन पत्रे दाखल केली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. आज