Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

ratnagiri news

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम :  बँकांनी कर्ज प्रकरणांची उद्दिष्टे पूर्ण करावीत : ना.…

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवण्याचे आवाहन रत्नागिरी : प्रत्येक बँकांच्या शाखा व्यवस्थापकांनी आपल्या नोकरी, व्यवसायासाठीचा भूतकाळातील संघर्ष लक्षात ठेवून, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नव व्यावसायिक,

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी कलाकारांचा सन्मान सोहळा

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय(स्वायत्त), देवरुखमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवातील विविध सांस्कृतिक कलाप्रकारात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजची सलग तिसऱ्या वर्षी विजयी परंपरा कायम

लोकनृत्य प्रकारात विजयाची परंपरा ठेवली कायम खेड : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५७ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२४-२५ च्या उत्तर रत्नागिरी झोन ०९ ची प्राथमिक फेरी आय.सी.एस. महाविद्यालय खेड, जि. रत्नागिरी येथे दि. २ ऑगस्ट २०२४

‘हर घर तिरंगा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि. ८ : 'हर घर तिरंगा' ही मोहीम गेले दोन वर्ष लोक चळवळ बनली आहे. याही वर्षी हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त अधिकारी प्रदीप देसाई यांचे निधन

लांजा : लांजा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अधिकारी आणि सहकार कार्यकर्ते प्रदीप रामचंद्र देसाई यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी आज बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रदीप देसाई हे लांजा विविध कार्यकारी सोसयटीचे माजी संचालक

Good News | रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजीचं जाळे विस्तारणार!

मुंबई गोवा महामार्गावर खेड, चिपळूण, आरवली, लांजा साखरपा अशा ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारणार रत्नागिरी : डिझेल-पेट्रोलच्या मर्यादित साठ्यामुळे पर्यावरणपूरक असलेला नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजीचा वापर इंधन म्हणून करण्याकडे कल वाढला

Ladki bahin Yojana | चरवेलीत लाडक्या बहिणींनी मंत्र्यांच्या हाती राखी बांधून मानले महाराष्ट्र…

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तालुक्यातील चरवेली गावाच्या विकासाचा आढावा आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी चरवेली गावाला भेट दिली. यावेळी विशेष म्हणजे चरवेलीच्या लाडक्या

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण | ३५ उद्योजक, १ हजार उमेदवारांची महास्वयंम पोर्टलवर रजिस्ट्रेशन

तेरा उद्योजक, शासकीय आस्थापनात १०८ उमेदवार रुजू रत्नागिरी, दि. ३ : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत अवघ्या 15 दिवसात जिल्ह्यातील जवळपास 35 उद्योजक व 1 हजार उमेदवार यांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केली आहे. त्यापैकी 13

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी

रत्नागिरी, दि. २५ : जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या शुक्रवार दि. २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी

लांजा तालुक्यात धनेश पक्ष्यांच्या संचारामुळे पक्षीप्रेमी सुखावले!

लांजा : धनेश पक्षांच्या वावरामुळे पक्षीप्रेमी सुखावले आहेत. नितीन कदम यांच्या परसबागेतकदम फार्म,अमृतसृष्टी कॉलनी, केळंबे, लांजा या ठिकाणी धनेशची नर मादी जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कु. आर्या नितीन कदम लांजा हिने परसबागेत