https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

sports news

गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांची राज्य स्तरावर निवड

उरण दि १९ (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे २१ वी ट्रेडिशनल बेल्टरेलिंग व मास रेसलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यास्पर्धेमध्ये विविध वजन गटात उरण तालुक्यातील(पाणदिवे क्लास )रेसलिंग पट्टूनी पदके पटकविली. यशस्वी

रत्नागिरीच्या शाहरुख शेख यांची महाराष्ट्र तायक्वांदो संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

रत्नागिरी :  राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या शाहरुख शेख यांची महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे लांजातील विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळात रमले!

शंभरपेक्षा जास्त खेळाडुंबरोबर बुद्धिबळ खेळण्याचा कार्यक्रम लांजा : बुद्धिबळाच्या प्रसारासाठी कार्यक्रमामधील एक भाग म्हणून प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू श्री शरद वझे याचा दहा हजार खेळाडुंबरोबर खेळण्याचा टप्पा रविवारी ४ ऑगस्ट रोजी

बीडमधील ज्युनियर राज्य तायकांदो स्पर्धेत रत्नागिरीला पाच पदके

रत्नागिरीतील युवा तायक्वांदो दोन सुवर्णपदकांसह तीन कांस्य पदके पटकावली रत्नागिरी : ३४ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर क्युरोगी व 10 वी पूमसे चॅम्पियनशिप बीड 2024 – 25 तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांदो असोसिएशन बीड आयोजित

तेलंगणातील तायक्वांदो स्पर्धेसाठी लांजातील राष्ट्रीय पंच तेजस्विनी आचरेकर यांची निवड

लांजा : लांजा येथील राष्ट्रीय पंच तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर यांची तेलंगणा या राज्यात होणाऱ्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. तेजस्विनी आचरेकर यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तेजस्विनी या लांजा येथील…

राज्यस्तरीय तायक्वांदो  स्पर्धेत स्वरा साखळकर सुवर्णपदकाची मानकरी

रत्नागिरी : राजापूर येथे दि. 5 ते 7 जुलै रोजी येथे झालेल्या अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून स्वरा साखळकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती, चंद्रपूर येथे राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा 19 ते 21 जुलै रोजी मोठ्या

एस. आर. के. क्लबच्या तायक्वांदो चॅम्पियन्सचा कौतुक सोहळा

रत्नागिरी : नुकत्याच राजापूर येथे झालेल्या राज्य निवड चाचणी अर्थात जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या एस आर के तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंनी भरघोस यश मिळवलं. क्लब अंतर्गत या चॅम्पियन्सचा मान्यवरांच्या हस्ते कौतुक सोहळा आणि पदक

State Taekwondo | राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीला तब्बल १४ पदके !

युवा तायक्वांदोच्या खेळाडूंनी पाच सुवर्णसह नऊ कांस्य पदकांवर कोरले नाव ! रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने दि. १९ ते २१ जुलै २०२४ या कालावधीत चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत

Sports | लांजाचा सुपुत्र नीलेश कुळ्ये करणार कोरियातील ॲथलेटिक स्पर्धेचे देशाचे प्रतिनिधित्व !

लांजा : दक्षिण कोरियामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय रनिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील नीलेश नंदकिशोर कुळ्ये याची निवड झाली आहे. ही निवड अथलांटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया

Sports world | बीडमधील राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीतील चौघांची निवड

रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने दि. 25 ते 27 जुलै 2024 रोजी बीड जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय ज्युनियर वजनी गटातील तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचा